कल्याणमध्ये रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेले, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबई- कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनबाहेर एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसांला फरफटत नेल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. … More