ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. रमेश भाटकर हे कर्करोगाने ग्रस्त होते. ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेले रमेश भाटकर गायक-संगीतकार वासूदेव भाटकर … Continue reading ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन