Rustom E Hind Bailgadi Sharyat
रुस्तम-ए-हिंद बैलगाडा शर्यत, मुळशीच्या बकासुर आणि रेठरेच्या महिब्या या बैल जोड्यानं मैदान मारलं
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रुस्तम-ए-हिंद बैलगाडा सांगलीत पार पडलीये. या शर्यतीत रुस्तम-ए-हिंद केसरीचा मानकरी मुळशीचा बकासुर बैल आणि रेठरेच्या महिब्या बैैलजोड ठरला..बैलगाडा शर्यतीत बाजी मारलेल्या बैल जोडीच्या मालकाला १९ लाख रूपये किंमतीची थार गाडी भेट देण्यात आलीय.
तर दुसर्या व तिसर्या क्रमांकाच्या विजय बैलजोडीस ट्रॅक्टर बक्षीस, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर मोटरसायकल व सहाव्या क्रमांकास ई बाईक हे बक्षीस वितरण करण्यात आले.
गटात विजय होणार्या बैलजोडीस एक किलो गुलाल व चांदीची गदा हे बक्षीस देण्यात आले.
Bakasur Bailgada Sharyat Vijayi
0 टिप्पण्या