कल्याणमध्ये रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसाला फरफटत नेले, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबई- कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनबाहेर एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलिसांला फरफटत नेल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.…

जयसिंगपुरात राजू शेट्टींची २७ ऑक्टोबरला ऊस परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १७ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २७ ऑक्टोबर रोजी घेण्यात येेणार असल्याची घोषणा खासदार राजू…

पेट्रोल, डिझेलचा भडका, ९० रुपये पार

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि विनिमय दरामुळे पेट्रोल व डिझेलचा दरांत प्रचंड वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांत…

तुकाराम मुंढेंच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव बारगळला!

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव अखेर मागे घेण्यात आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा…

मोदींना आता कोणत्या चौकात शिक्षा द्यायची; लोकांनी ठरवावे – राज ठाकरे

आरबीआयच्या अहवालातून नोटबंदीचा निर्णय फसला हे समोर आले आहे. त्यामुळे लोकांनीच मोदींना पत्र लिहून चौकात बोलावले पाहीजे, अशी टीका राज…

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या मतीन सय्यदला अटक

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा औरंगाबाद महानगरपालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी मारहाण करण्यात आली…

नालासोपा-यात वैभव राऊत समर्थकांचा मोर्चा

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वैभव राऊत यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्थानिकांकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्थानिकांनी एटीएसच्या कारवाईचा निषेध…

वाजपेयींच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान…

भाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खूळ-राज ठाकरे

भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागला आहे त्यामुळेच लोकसभेसह ११ राज्यांच्या निवडणुका घेण्याचे खूळ सरकारच्या डोक्यात आल्याची टीका मनसे…

एटीएसच्या तपासाला वेग;तिघांची कसून चौकशी,आणखी महत्वाचे धागेदोरे मिळाले

नालासोपारामधून हिंदू जनजागृती यांचा साधक वैभव राऊत घरातून हस्तगत केलेल्या बॉम्ब आणि साहित्यानंतर एकूण तिघा जणांना अटक करण्यात आली होती,…