बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात; जयदेव ठाकरेंची याचिका मागे

बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. या खटल्यात शुक्रवारी जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात अर्ज दिला. … More